टीम इंडिया करणार वेस्ट इंडिज दौरा; २ कसोटी, ३ वन-डे अन् ५ टी-२० सामने खेळणार, पाहा वेळापत्रक
बीसीसीआयने भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ १२ जुलैपासून वेस्ट इंडिज विरुद्ध दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणार…
IPL 2023 नंतर ‘चॅम्पियन’ धोनीचा नवीन अंदाज; भगवद्गीता वाचताना झाला स्पॉट
मुंबई : महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने पाचव्यांदा आयपीएलचा किताब पटकावला. चेन्नईच्या विजयानंतर धोनी समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मागील दोन दिवसांपासून सर्वत्र धोनीच्या चेन्नईचा बोलबाला सुरू आहे. परंतु आयपीएलवेळी…
बसा बोंबलत! विराट, रोहित यांना ट्वेंटी-२० संघातून कायमचा डच्चू? IPL 2023 गाजवणाऱ्या ४ शिलेदारांना संधी
भारतीय संघाला १० वर्ष आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. २०१३ मध्ये भारताने चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती, परंतु त्यानंतर त्यांना आयसीसी स्पर्धांच्या जेतेपदाने हुकलावणी दिली आहे. २०२१ व २०२३ मध्ये जागतिक…
कर्जदारांसाठी खुशखबर; आरबीआयचा ‘हा’ निर्णय ठरेल सुरक्षा कवच, बँकांना भरावा लागेल दंड!
नवी दिल्ली : कर्ज घेताना बँकेकडून अर्जदाराकडून अनेक कागदपत्रांची मागणी केली जाते. ही कागदपत्रे कर्जाची मुदत संपेपर्यंत बँका ठेवतात, परंतु कागदपत्रे बँकेकडे दीर्घकाळ राहिल्याने ती गहाळ झाल्याचे अनेकदा दिसून येते.…
आज 18 कॅरेट सोन्याचा भाव ₹44829, चांदीही झाली स्वस्त; पटा-पट चेक करा 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
आज सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरामध्ये मोठा बदल दिसून आला. आज सोने सोमवारच्या बंद झालेल्या 59921 रुपये किंमतीच्या तुलनेत 149 रुपयांनी स्वस्त होऊन 59772 रुपये प्रती 10 ग्रॅमवर खुले झाले. याच…
शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ, शेतकऱ्यांना मोठी मदत
मुंबई- शिंदे-फडणवीस सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेतला आहे. कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता १६ हजार रुपये मिळणार आहेत. तर शेतकऱ्यांसाठीही निर्णय…
कृषि महाविद्यालय शिर्ला येथे भव्य “हर घर तिरंगा” बाईक रैलीचे आयोजन
कृषि महाविद्यालय शिर्ला येथे भव्य “हर घर तिरंगा” बाईक रैलीचे आयोजन…. हर घर तिरंगा अभियान अंतर्गत श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषि महाविद्यालय शिर्ला (अंधारे) येथिल राष्ट्रीय सेवा योजना मधील स्वयंसेवकानी शिर्ला…
कणखर व अभ्यासू व्यक्तित्व म्हणून दादासाहेबांची ओळख – कुलगुरू डॉ मालखेडे
*कणखर व अभ्यासू व्यक्तित्व म्हणून दादासाहेबांची ओळख* _कुलगुरू डॉ मालखेडे *स्वर्गीय दादासाहेब काळमेघ यांचा पंचविसावा पुण्यस्मरण कार्यक्रम* नागपूर(प्रतिनिधी) नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष स्व.दादासाहेब…
सिंदी व चांदूर येथे शाल{मार, इंटरस{टीला थांबा द्या खा. रामदास तडस यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी
सिंदी व चांदूर येथे शाल{मार, इंटरस{टीला थांबा द्या खा. रामदास तडस यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी अमरावती-अजनी (नागपूर) -अमरावती इंटरस{टी सुपर\ास्ट एक्सप्रेस तसेच लोकमान्य टम{र्नल शाल{मार एक्स्प्रेसचा सिंदी (रेल्वे), सेवाग्राम आण{…
डॉ. अटल, डॉ. कोलवाडकर यांचा पदग्रहण सोहळा
डॉ. अटल, डॉ. कोलवाडकर यांचा पदग्रहण सोहळा अकॅडमी ऑ\ मेड{कल सायन्सेसचे अध्यक्ष डॉ. राजेश अटल व सच{व डॉ. नंदू कोलवाडकर यांनी रव{वारी एका शानदार समारंभात सूत्रे ग्रहण केली. डॉ. कप{ल…




















